UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024@पदवी

55

परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-     [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मार्च 2024  (06:00 PM)

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 26 मे 2024
  2. मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online