आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू

57

मुल तालुक्यातील मुल येथे माहे जुर्ले 2023 रोजी आलेल्या अतिवृष्ठी व पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना शेतपिक नुकसानीचा लाभ मिळण्याकरीता ईकेव्हासी प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्र व सिएसी केंन्द्र मूल पंचायत समिती कार्यालयासमोरील सेतू केंन्द्रात येथे आज 17 शेतक-यांना आधार प्रमाणीकरण नोंदीच्या कामाचा आज दिनांक 29 फेंब्रवारीला कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शासनाने तहसील कार्यालय मूल यांनी शेतक-यांना शेतपिक नुकसानीचा झालेल्या शेतक-यांना आधार प्रमाणीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. माहे एप्रिल 2023 रोजी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे 116 नुकसानग्रस्त खातेदाराचे 59.55 हे. आर शेतपिकाचे नुकसान झालेले होते. तसेच माहे जुर्ले, 2023 रोजी आलेल्या अतिवृष्टी व पावसामुळे 265 खातेदाराचे 122.24 हे. आर शेतपिकाचे नुकसान झालेले असुन शेतपिक नुकसान झालेल्या खातेदाराच्या यादया पोर्टलवरुन Online अपलोड करण्यात आलेल्या आहेत. अपलोड करण्यात आलेल्या खातेदाराच्या यादयामध्ये 218 खातेदाराच्या नावासमोर विशिष्ट क्रमांक खातेदाराच्या नावासमोर देण्यात आलेला आहे.जोपर्यत खातेदार E-KYC प्रमाणीकरण करणार नाही तोपर्यंत खातेदाराला शेतपिक नुकसानीचा लाभ/मदत मिळणार नाही.
शेतपिक नुकसान विशिष्ट क्रमांक तालुक्यातील कोणतेही पात्र लाभार्थी e- पात्र लाभार्थी e-kyc प्रमाणीकरण अभावी शेतपिक नुकसान लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.(मृदुला मोरे) तहसिलदार, मुल

त्या आदेशानुसार आधार प्रमाणीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आल्याने परिसरातील शेतक-यांनी समााधान व्यक्त केले.मुल तालुक्यातील 218 सभासद असून त्यापैकी आज प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्र व सिएसी केंन्द्र मूल पंचायत समिती कार्यालयासमोरील सेतू केंन्द्रातयेथे 17 नागरीकांचे आधार प्रमाणीकरण करून देण्यात आले.
बेलघाटा ,बेंबाळचक,बेंबाळ,भेजगाव,बोंडाळा बुज,बोरचांदली,बोरघाट चक,माल चक घोसरी,चक नलेश्वर,चक वकडपेठ, चिखली माल,चिमढा,गोवर्धन,जुनासूर्ला, मक्ता,दाबगाव,,जुनासूर्ला,खांडाळ रीट,कोंसबी,मानकापूर,मारोडा, मुरमाडी, नलेश्सर,नांदगाव,राजगड,राजोली,सिंतळा,सोमनाथ,सुशी दाबगाव,ताडाळा तुकुम, टेकाडी,उश्राळा,येरगाव,विहीरगाव तुकूम, बोरचांदली,बालाघाट,चक नलेश्वर,दाबगाव मक्ता,डोंगरगाव,जुनासूर्ला,मंदा तुगुम , मोरवाही, मल,उश्राळा, विरई, उथळपेठ,नागरीकांना आधार प्रमाणीकरून देण्यात आला.