मूल शहरातील प्रगती सेतू केंन्द्र चालू राहणार..वैशाली चुनाकर@जातीचा दाखला फक्त 58 रुपयात उत्पन दाखला 34 रूपयात

76

मूल शहरातील प्रगती सेतू केंन्द्र सकाळी 9 ते6 चालू राहणार..वैशाली चुनाकर   

जातीचा दाखला फक्त 58 रुपयात उत्पन दाखला 34 रूपयात

मूल तालुक्यातील तसेच शहरातील विविध समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळत नाही त्यामुळे पूर्ण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या करीता प्रगती सेतू केंन्द्र मूल तर्फे जनजागृती करण्यात येत आहे.

शासकीय कार्यालयांपर्यंत नागरीक,विद्यार्थी पोहोचत नसल्याचे वस्तुस्थिती आहे. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. विविध योजनांसह विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. लवकर दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी तसेच पालक तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारत असतात. त्यामूळे नागरीकांना,विद्याथ्र्यांना त्रास होणार नाही या करीता शनिवार व रविवार दिवशी सुध्दा केंन्द्र चालू राहणार असे केंन्द्रचालक वैशाली चुनाकर यांनी कळविले आहे.

जात प्रमाणपत्र ५८ रू.
1. अर्ज
2. वंशावळ
3. स्वघोषणापत्र
4. लाभार्थीचा शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)
5. वडीलाची टी.सी. नसल्यास अशिक्षीत प्रमाणपत्र
6. आधार कार्ड, शिधा पत्रिका, घर भाडे पावती
7. असल्यास नाते संबंधीची टी.सी. / जात प्रमाणपत्र / जात पडताळणीप्रमाणपत्र
8. महसुली पुरावा जसे गाव
1) नमुना 8
2) अधिकार अभिलेख
3) पी 1
4) कोतवाल पंजी
अनु. जाती/ अनु. जान. जाती
(S.C./S.T.) – 1950
इ.मा.व. (O.B.C.) – 1967 भ.ज. (NT-B.C.D.) – 1961 वि.मा.व. (S.B.C.) – 1995

शासनाच्या अनेक योजना जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी गोरगरीब जनतेला जिल्हा किंवा तालुका स्तरावर यावे लागते. गावापासून दूर राहणाऱ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. विविध योजनांसाठी तसेच शाळा महाविद्यालयांसाठी नागरिक व पालकांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते.

नान क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५८ रू.
1. अर्ज
2. स्वघोषणापत्र
3. लाभार्थीची शाळा सोडल्याचा दाखल (टी.सी.)
4. वडीलाची टी.सी. नसल्साच अशिक्षीत प्रमाणपत्र 5. लाभार्थीची जात प्रमाणपत्र
6. तिन वर्षाचा उत्पन्न दाखला 7. आधार कार्ड, शिधा पत्रिका
8. महसुली पुरावा जसे गाव
1) नमुना 8 2) अधिकार अभिलेख
3) पी 1
4) कोतवाल पंजी
जातीच्या प्रमाणपत्र सोबत उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर डोमासाईल, यासोबत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान मोठे दाखले देखील आॅनलाईन पद्धतीने तयार केले जात आहेत.

अधिवास / राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ३४ रू.
1. स्वघोषणापत्र
2. लाभार्थीची शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) 3. लाभार्थीची जन्न दाखला
4. वडीलाची टी. सी. नसल्यास अशिक्षीत प्रमाणपत्र
5. आधार कार्ड, शिधा पत्रिका
6. नमुना 8, 43, 47
7. रहिवासी दाखला
8. घट टॅक्स पावती
9. विज बिल

ऑनलाईन सेवाडिजिटल ७/१२ व ८ असर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म   ईलेक्ट्रिक बिल भरणा
आधार कार्ड प्रिंट
नौकरी विषयक फार्म
डिजीलॉकर सुविधा
‘आपले ‘सरकार
सिबील ( CIBIL ) रिपोर्ट
सन्मान निधी योजना
सर्व प्रकारचे मोबाईल व CSC
डी टी एच रिचार्ज
झेरॉक्स, स्कॅनिंग, लॅमिनेशन, प्रिंट (कलर / ब्लॅक अँड व्हाइट)
महाऑनलाईन सुविधा
कॉस्ट (जातीचे प्रमाणपत्र ) ५८ रुपये उत्पन्नाचा प्रमाणपत्र – ३४रुपये नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र – ५८ रुपये वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास (डोमेसियल) प्रमाणपत्र – ३४रुपये सेंट्रल कॉस्ट – २८ रुपये
कॉस्ट व्हॅलीडिटी-
३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र – ३४ रुपये
शेतकरी योजना
पॅनकार्ड (नवीन, दुरुस्ती) पोलीस व्हेरिफिकेशन
उद्योग आधार जेष्ठ नागरी प्रमाणपत्र
स्कॉलरशिप फार्म
MahaDBT शेतकरी योजना १५ वर्ष रहिवासी प्रमाणपत्र
शॉप अॅक्ट लायसन्स
फूड लायसन्स पासपोर्ट सेवा

विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार  नाही. याकरीता मूल शहरातील प्रगती सेतू केंन्द्र सकाळी 9 ते6 पर्यंत चालू राहणार..वैशाली चुनाकर .