माहिती अधिकार मुल तालुका च्या वतीने वृक्षारोपण सप्ताह

36

आज दिनांक १जुलै२०२४ रोजी माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मुल “मुल तालुका च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे तालुका श्री डॉ. आनंदराव कुडे कार्यकारी अध्यक्ष मुल तालुका ,श्री प्रविण भाऊ भरतकर मुल शहर अध्यक्ष, श्री भास्कर पा. बुरांडे उपाध्यक्ष मुल शहर ,श्री संजयभाऊ चिटमलवार मुल शहर सचिव, श्री प्रविण भाऊ गोहने मुल तालुका जनसंपर्क प्रमुख, मा. तारकाताई खोब्रागडे महाराष्ट्र राज्य महिला सचिव हे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सौ. सपना ताई गेडाम, सौ. नैनाताई भरतकर मुल तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.