महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

65

जाहिरात क्र.: 03/2024 ते 10/2024

Total: 4494 जागा

Advertisement
पदाचे नाव & तपशील:

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
03/20241कार्यकारी अभियंता (पारेषण)25
04/20242अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)133
05/20243उपकार्यकारी अभियंता (पारेषण)132
06/20244सहाय्यक अभियंता (पारेषण)419
5सहाय्यक अभियंता (दूरसंचार)09
07/20246वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)126
7तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)185
8तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)293
08/20249विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)2623
Internal Notification
09/202410सहाय्यक अभियंता (पारेषण)132
10/202411वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)92
12तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)125
13तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)200
Total4494
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  2. पद क्र.2: (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  3. पद क्र.3: (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
  4. पद क्र.4: BE/B.Tech (Electrical)
  5. पद क्र.5: BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
  6. पद क्र.6: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) 06 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) 04 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.   (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
  10. पद क्र.10: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  11. पद क्र.11: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) 06 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) 04 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.   (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी,  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे
  2. पद क्र. 3 ते 9: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र. 10 ते 13: 57 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: 

पद क्र.खुला प्रवर्गमागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
पद क्र.1 ते 5₹700/-₹350/-
पद क्र.6, 7 & 8₹600/-₹300/-
पद क्र.9₹500/-₹250/-
पद क्र.10 ₹700/-₹350/-
पद क्र. 11 ते 13₹600/-₹300/-
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024
  • परीक्षा: ऑगस्ट / सप्टेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)
03/2024-Click Here
04/2024-Click Here
05/2024-Click Here
06/2024-Click Here
07/2024Click Here
08/2024-Click Here
09/2024-Click Here
10/2024-Click Here