मूल येथील प्रेरणा आॅनलाईन सेवा केंन्द्र जनतेच्या सेवेत रूजू

42

मूल येथील प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्र नवीन ठिकाणी सुरू करण्यात आले असून विद्यार्थी शेतकरी महिला व सर्वसामान्य नागरीकांना शासकीय कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी शासकीय दरात सर्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थी महिला सर्वसामान्य नागरीकांना या बाबत माहिती मिळावी यासाठी केंन्द्र चालक प्रमोद मशाखेत्री यांनी आपल्या सहकार्यासोबत जनजागृती करण्यासाठी माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

स्कॉलरशिप फॉर्म केवळ 30रूपया,इंकम 34 रूपयात,जातीचा दाखला 58 रूपयात नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 58 रूपयात 30 टक्के महीला आरक्षण प्रमाणपत्र 34 रूपयात भरून मिळेल. नविन/नुतनीकरण स्कॉलरशिप 30रूपयात केवळ वेळ सकाळी 8ते सायंकाळी 8 वाजता पर्यंत चालू राहील

या सेवा केंन्द्रातून प्रमाणपत्र किती रूपयांत
उत्पन्न दाखला 34 रूपये
जातीचा दाखला 34 रूपये
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक 34 रूपये
शेतकरी दाखला 34रूपये
नॉनक्रिमिलेअर दाखला 34 रूपये
रहिवासी दाखला 34 रूपये
ज्येष्ठ नागरिक दाखला 34रूपये
30 टक्के महिला आरक्षण 34 रूपये
संजय गांधी योजना 34 रूपये
भूमिहीन दाखला 34 रूपये

या आहेत सेवा भूमी अभिलेख :— मिळकत पत्रिका,औद्योगिक वापर,मोजणी नकाशा व क प्रत पुरविणे,आकारफोड पत्रक तयार करणे,कमी जास्त पत्रक तयार करणे,फेरफार नोंदणी,मिळकत पत्रीकेची पोटविभागणी,विकास परवानगीसाठी ना—हरकत प्रमाणपत्र देणे, अकृषिक आकारणीची सनद देणे.

या सोबतच वेगवेगळया बॅकात जनधन खात्यात जमा झालेली रक्कम नगद स्वरूपात आधार कार्ड च्या माध्यमातून आम्हच्या कडे रक्कम कडून देण्यात येईल.या दरात तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील.