युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

41

Total: 500 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस500
Total500
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.