जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक सुट्टी जाहीर

90

महाराष्ट शासन राजकीय सेवा विभागाच्या दिनांक 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णय क्रमांक पी.13—बी आणि दिनांक 06 आॅगस्ट 1958 च्या सम क्रमांकाच्या निर्णयानुसार मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी जिल्हाधिकारी,चंद्रपूर सन 2024 च्या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयात खालीलप्रमाणे स्थानिक सुटया जाहीर करीत आहे. असा आदेश दिनांक 07फेबुवारी 2024

जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक सुट्टी जाहीर


 हा आदेश चंद्रपूर जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष बॅंक यांना लागू होणार नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
सन 2024 या वर्षाकरीता बूधवार ,
दिनांक 11 सप्टेंबर 2024 ​रोजी महालक्ष्मी गौरी पूजन

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन दिनांक 16 आॅक्टोबर 2024 बुधवार

नरक चतुर्दशी दिनांक 31 आॅक्टोबर 2024 गुरूवार

स्थानिक सुटयांंचे क्षेत्र संपूर्ण चंद्रपूर जिल्हा

हा आदेश चंद्रपूर जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष बॅंक यांना लागू होणार नाही.