ग्राहक पंचायत मूलच्या पदाधिका—यांनी नवनियुक्त उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांची औपचारीक भेट घेवून पुष्पगुच्छ देवून मूल नगरीत स्वागत अभिनंदन केले. या प्रसंगी ग्राहक हितावह निर्णय घेण्याबाबत साधकबाधक चर्चा करण्यात आली. आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल यासाठी तहसिलदार मूल यांना सूचना देण्याचे मान्य केले.
या प्रसंगी ग्राहक पंचायत मूल चे पदाधिकारी दिपक देशपांडे अध्यक्ष,रमेश डांगरे सचिव,तुळशिराम बांगरे संघटक,मुक्तेश्वर खोब्रागडे व प्रमोद मशाखेत्री कार्यकारीनी सदस्य उपस्थित होते.
Home आपला जिल्हा Breaking News मान.अजय चरडे मूल चे नविन उपविभागीय अधिकारी यांचे ग्राहक पंचायत मूल च्या...