सुटीच्या दिवशी सुध्दा आज रविवार@मूल तहसिल आधार केंन्द्र चालू राहणार — पराग खोब्रागडे

58

 

आज दिनांक 06 आॅक्टोबर 2024 रविवार ला 10 ते 6 पर्यंत आधार केंन्द्र चालू राहील

विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज असून त्याचे अद्यावतीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारकार्डचे बायोमेट्रीक अद्ययावतीकरण करून घ्यावे. तसेच दिव्यांग आणि अंध नागरिकांनीही आधारकार्ड अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

वय 0 ते 5 वर्ष व 5 ते 15  वर्ष गटातील बालकांचे आधार अद्ययावतीकरण  तसेच  नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळण्यासाठी, स्पर्धा परीक्षा अर्ज भरणे व शिष्यवृत्ती आदी बाबींकरीता आधारकार्ड आवश्यक दस्तऐवज आहे.

त्याकरिता जवळच्या शासकीय कार्यालय आधार केंद्रावर जावून आधारकार्ड अद्ययावतीकरण करुन घ्यावे. तसेच  दिव्यांग व अंध नागरिकांनीसुध्दा कोणत्याही शासकीय योजनेकरिता केवायसी करावयाचे असल्यास त्यांनी सदर केवायी ही एम-आधार ॲप द्वारे किवा ई-आधारद्वारे  करावी, जेणेकरून अद्ययावत आधारकार्डमुळे सर्व शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकेल, असे आवाहन त्याकरीता  आधार केंन्द्र चालू राहणार आहे तरी आधार मध्ये असलेल्या चुका ,आधार अपडेट करून घ्यावा असे आधार संचालक पराग खोब्रागडे यांनी कळविले आहे.

दहा वर्षे जुने आधार कार्ड मध्ये कोणताही बदल केले नसल्यास आपले आधारकार्ड अद्यवायात म्हणजेच अपडेट 
तुम्ही तुमच्या योग्य कागतपत्राचा वापर करून आधार कार्ड ऑनलाईन अथवा ऑफलाईन म्हणजे जवळच्या आधार केंद्राजवळ जाऊन १अपडेट करू शकता.

जर आपण आधार कार्ड अपडेट नाही केले तर आपले आधार कार्ड रद्द शकते .तुम्ही आपल्या नवीन आधार कार्डची ताज्या माहिती अपडेट करण्याची आवश्यकता असते कारण ही माहिती तुमच्या विविध सरकारी व गैरसरकारी शाखांशी संबंधित असते. आपल्या नवीन आधार कार्डमध्ये तुमचा सध्याचा पत्ता, मोबाइल नंबर आणि नाव सुधारित असल्यास, तुम्ही इतर संस्थांशी संपर्क साधण्यास अधिक सोपे होईल आणि सार्वजनिक योजना तुम्हाला फायदा पोहोचवण्यास मदत होईल. आपण नवीन आधार कार्डमध्ये तुमचे सध्याचे नाव सुधारित करण्यासारखे अन्य बदल अपडेट करू शकता जे तुम्हाला अनेक सेवा आणि योजनांमध्ये फायदेशीर होतील.
शासनाने दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट /अद्ययावत करणे बंधनकारक केले आहे.