महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती

25

जाहिरात क्र.: 02/2024 & 03/2024

Total: 154 जागा

पदाचे नाव & तपशील:

जा.  क्र.पद क्र. पदाचे नावपद संख्या
02/20241कनिष्ठ आरेखक (गट-क)28
03/20242अनुरेखक (गट-क)126
 Total154
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
वयाची अट: 17 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2024 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.