मूल शहर व तालुक्यातील पेन्शनधारकांना घरपोच मिळणार जीवन प्रमाणपत्र

44

 मूल शहरातील आपले सरकार सेवा केंन्द्रात पेन्शनधारकांना आवश्यक  असणाऱ्या जीवन प्रमाणपत्रासाठी आता कोणत्याही बँक, पेन्शन विभाग अथवा पेन्शन ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाइफ प्रमाणपत्र पूर्णपणे पेपरलेस झाल्याने ते आता घरपोच किंवा कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस,प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्रात मध्येही त्वरित मिळू शकणार आहे. डिजिटल लाइफ प्रमाणपत्र हे केंद्र, राज्य सरकार ईपीएफओ किंवा डिजिटल लाइफ प्रमाणपत्र हे केंद्र, राज्य सरकार ईपीएफओ किंवा शासकीय पेन्शनधारक संस्थांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत अद्ययावत करणे अनिवार्य असते.
पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ प्रमाणपत्र सेवा आता 5० रुपये नाममात्र शुल्कात उपलब्ध असून, 
मात्र, निवृत्तीवेतनधारकाने डिजिटल लाइफ प्रमाणपत्र तयार करण्यासाठी आपला पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट
डिजिटल लाइफ प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या मोबाइलवर पाठवलेल्या आयडीनुसार त्वरित तयार केले जाते. त्यानुसार तुमचे प्रमाणपत्र तपशील पेन्शन विभागाकडेही आपोआप अपडेट केले जातात. मात्र, ज्या पेन्शनधारकांचे बोटांचे ठसे अस्पष्ट झाले असतील त्यांनी प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्रात  ऑफिसमध्ये संपर्क करणे आवश्यक आहे. 
ऑर्डर, पेन्शन वितरण विभाग, पेन्शन खाते असणाऱ्या बँकेचे नाव, मोबाइल नंबर तसेच आधार क्रमांक अशी माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे.

प्रेरणा आपले सरकार सेवा केंन्द्रात स्टेट बॅंक आफ इंडीया मूल च्या बाजूला महसूल विभागातील सेवा उत्पन्न दाखला,जातीचा दाखला,नॉन्नकिमीलअर प्रमाणपत्र,अधिवास,पॅनकार्ड,आधार कार्ड,पैसाचे व्यवहार काढणे टाकणे,सतेच आॅनलाईन कामे करून मिळत असतात.