यशस्वी(निधी) येनुगवार हिने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील कांस्यपदक

26

बोरचांदली येथील कवडुजी पा.येनुगवार ह्यांची नात
कु.यशस्वी(निधी) येनुगवार
हिने धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील कांस्यपदक पटकावले.
आमचे बंधु संदिप कवडू येनुगवार (शिक्षक) व सुजाता संदीप येनुगवार ह्यांची मुलगी आहे सध्या वर्ग ८ वी मध्ये सेंट अन्स हायस्कूल मूल येथे शिकत असून विभागीय कराटे स्पर्धेत (वर्धा) प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.
अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे.
माझी पुतणी आहे.
कायम आशीर्वाद पाठीशी आहे.
निधी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

@योगेश कटकमवार