महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 200 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
S.R.
पदांचा तपशील
एकूण जागा
1
Mechanic Motor Vehicle
112
2
Sheet Metal Worker
20
3
Mechanic Auto Electrical & Electronics
20
4
Welder
15
5
Painter
08
6
Mechanic Diesel
20
7
Refrigeration & Air Conditioning Mechanic
05
शैक्षणिक पात्रता –
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा
वयाची अट – 23 डिसेंबर 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे
वयाची सूट – मागासवर्गीय प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील
अर्जाची फी –
खुला प्रवर्ग – 590 ₹/-
राखीव प्रवर्ग – 295 ₹/-
वरील अर्ज शुल्क हे डी. डी. च्या साहाय्याने भरायचे असून डी. डी. हा “MSRTC FUND A/C CHANDRAPUR” या नावाने काढलेला असावा
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पद्धत – ऑनलाईन व ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पत्ता – विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय , तुकूम चंद्रपूर