चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमरावती विभागाचे उपआयुक्त संजय पवार यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातराज्याच्या सामान्य प्रशासनाच्याअपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी आदेश काढले आहेत. चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन यांची बदली करण्यात आली आहे मात्र त्यांची बदली नेमकी कुठे झाली हे मात्र कळू शकले नाही. विवेक जानसन हे चंद्रपूरला १ जानेवारी२०२१ ला रूजू झाले होते. त्यांनी
अनेकशालेय,ग्रामिणविकासाच्यायोजनायशस्वीरित्या राबविल्या होत्या.
Post Views: 13